|| छत्रपती शिवाजी महाराज ||आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !!!

|| छत्रपती शिवाजी महाराज ||
आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !!!


वार शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी या रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे व पूर्ण देशाचे हिंदवी स्वराज्य संस्थापक आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले यांच्या पवित्र जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांस कडून कार्यक्रम आयोजित केला होता.
सकाळी नऊ वाजता महाराजांच्या मुर्तीस पंचामृत दुग्धाभिषेक करण्यात येणार सकाळी साडेनऊ वाजता महाराजांची पालखी मिरवणूक निघणार सकाळी दहा वाजता पारंपारिक पद्धतीने मूर्ती पूजनाचा कार्यक्रम व साडेदहा वाजता महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम ग्रामदैवत देवी आई माता व त्रिगुनात्मक श्री गुरुदेव दत्त मंदिरा मध्ये झाला.

मान्यवर विद्यमान नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे मार्गदर्शक जयनाथ शेठ काटे भावी नगरसेविका उन्नती फाउंडेशन अध्यक्ष कुंदाताई संजय भिसे व समस्त ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...