देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवल्याल्या क्रांतीसिंह नाना पाटील स्थापित पत्रीसरकारमधील कॅप्टन रामभाऊ लाड वीरांचे काल निधन झाले ना शासन स्तरावर ना दखल ना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी यावर हळहळ व्यक्त केली. न‍‍ा मिडीयाने दखल घेतली.

या देशात स्वतंत्र्य संग्रामात आहुती दिलेल्या यासह आपले घरादाराची राखरांगोळी करणार्‍या देशभक्ताला व  निस्वार्थीपणे लोकसेवेचे कार्य करणार्‍या लोकांची काही किंमत करत नाही. बाकीचे मेले जगले काहीही फरक पडत नाही. अशी कित्येक उदाहरण देता येतील.
ठरावीक लोकांचाच उदोउदो होत आहे.
स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्यानंतरही कायम दुर्लक्षितच ठेवले.. पण  देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवल्याल्या क्रांतीसिंह नाना पाटील स्थापित पत्रीसरकारमधील कॅप्टन रामभाऊ लाड  वीरांचे काल निधन झाले ना शासन स्तरावर ना दखल ना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी यावर  हळहळ व्यक्त केली. न‍‍ा मिडीयाने दखल घेतली. 
 देशासाठी जिवाचे रान करणार्‍या क्रांतीवीराला महाराष्ट्र विसरला आहे ही खंत आहे.
#कॅप्टन_रामभाऊ_लाड
#तुफानसेना #पत्रीसरकार #श्रद्धांजली #राष्ट्रीयक्षत्रियजनसंसद

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४