हिंदकेसरी बैलगाडा घाट, नाणोली,सर्वात सुदंर क्षण पाहुण नुसता टाळ्यांचा कडकडाट झाला.कारण पण तसेच होते.काढणं आणि जोकांड याच्या पुढे घोडेस्वार म्हणून होते....!!मधूनाना पाचपुते चीनजोशी( वय वर्ष 75)!! खिल्लार नाद महाराष्ट्राच्या मातीतला जीत वयाची अट नसते..... 75तरीतल्या आजोबांची बैलगाड्या समोरची घोडेस्वारी......
हिंदकेसरी बैलगाडा घाट, नाणोली
!!मधूनाना पाचपुते चीनजोशी( वय वर्ष 75 )!!
खिल्लार नाद महाराष्ट्राच्या मातीतला जीत वयाची अट नसते.....
अंगावर शहारे अण्णा रे,,ते दृश्य यूट्यूब च्या माध्यमातून पाहिलं.
छंद जपायला वयाची अट नसते याचा प्रत्यय आला.
या वयात सुद्धा पाचपुते बाबांच्या घोडीस्वारीने डोळ्यांचे पारणें फेडले.....
काय ती आदाकरी, काय तो थाट, एखाद्या विशितल्या पोराला लाजवेल असं चित्तथरारक क्षण.
वयाच्या 75वर्षा नंत्तर सुद्धा असतो छंद जीवत असतो.
बाबांच्या या तरुणाईला महाराष्ट्राचा सलाम
अभिमान वाटतोय...
अन मग रॉयल हिरो हा(आभासी दुनियेतील चित्रपटात) पाहू नका.... रियल आमचं
पाचपुते बाबा तुम्ही महाराष्ट्राचे हिरो झालात हिरो......
❝ छंद जपायला वयाचे बंधन नसते.❞
बाबांचे वय वर्ष 75 नाद महाराष्ट्राच्या
मातीतला. जिथं वयाची अट नाही. अंगावर शहारा आणणारा क्षण!
ही किमया दृष्टिक्षेपात आणणारे घाटाचे योग्य नियोजन साधणारे मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांचे कौतुक करेल तेवढे कमीच ठरेल. कारण अण्णांच कार्य उत्तुंग आहेच...
©®लेखन :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment