किल्ले चंदन वंदन ब्लॉग नंबर 17
चंदन वंदन
कथा आणि कादंबऱ्यामध्ये जुळ्या भावाविषयी आपण नेहमीच वाचत आलोय आणि वाचत असतो. मात्र दुर्ग विश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. त्याच्यापैकीच एक म्हणजे किल्ले चंदन-वंदन. साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. इ.स ११९१ ते १९९२ सालच्या तामलेखानुसार ही दुर्गजोडी शिलाहार, राजा दुसरा भोज यांनी बांधली.

Comments
Post a Comment