सज्जनगड किल्ले सातारा जिल्हा ब्लॉग नंबर 20
सज्जनगड
प्राचीन काळी या डोंगरावर आश्र्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने ११ व्या शतकात केली. २ एक एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंती वरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले.
Comments
Post a Comment