फडतरे देशमुख यांची एक पाती असणार गाव सातारा जिल्ह्यात ,खटाव तालुक्यामध्ये खातवळ हे गाव आहे.

फडतरे देशमुख यांची  एक पाती असणार गाव 
सातारा जिल्ह्यात ,खटाव तालुक्यामध्ये खातवळ हे गाव आहे.
वडूज पासून जेमतेम 15 ते 20 km असावे.
गावात आशा प्रकारचे आणखी 5 वाडे आहेत.
या गावातील फडतरे देशमुख यांचे हे वाडे असून त्यांची मूळ शाखा ही खटाव ची आहे.


Comments