काही सकारात्मक विचार फेरावेच लागतात.

🚩🌹🌷🌺🚩🌹🌷🌺🚩
 
*🚩🌹 कायमस्वरूपी  सकारात्मक विचार करावा *

🚩🌹🌺🌷🚩🌹🌺🌷🚩

*🚩1.जीवन 🚩*

*🌹 तेव्हा तुम्ही जन्म घेतला त्या वेळेस पेढे वाटले जातात. तुम्ही मृत्यू झाला  त्यावेळेस दुनिया रडली पाहिजे असं असं म्हणून काम करता आले पाहिजे.  मरावे परी कीर्तिरूपे उरावे .*

*🚩2.संघर्ष 🚩*

*🌹 जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे.  जीवनात दुसरे नाव संघर्ष आहे. चुकीच्या गोष्टी समर्थनासाठी संघर्ष नसावा. न्यायासाठी संघर्ष असावा.कष्ट करण्यासाठी संघर्ष असावा. 

*🚩3.असंभव 🚩*

*🌹 माणसाच्या जीवनामध्ये असंभव आहे असं काहीच नाही. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात.  परंतु त्यासाठी अतोनात कष्ट करण्याची प्रयत्न करण्याची जिद्द असावी. प्रयत्नाच्या जोरावर मनुष्य काही करू शकतो *

*🚩4. पराभव मान्य करायचा नाही 🚩*

* अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.  त्यामुळे अपयश आल म्हूणन खचून न पुन्हा पुन्हा प्रयत्न करून प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिज. यशाला प्रयत्न शिवाय पर्याय नाही.*

*🚩5.पराभव व जिकणे 6🚩*

*🌹 पराभव सफलता मनुष्याचा परिचय सांगेल व आपयश दुनियेचा माणसाला परीचय करून देते.*


*🚩6.आत्मविश्वास 🚩*

*🌹 अंतःकरणापासून कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच आत्मविश्वास *

*🚩7.महानता 🚩*

*🌹 प्रत्येकवेळी मनुष्य पडतोय परंतु प्रत्येक वेळी उभा राहतोय. याला महानता म्हूणतात. खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न करणे. यातच महानतेच सार दडल आहे.*

*🚩8.चुका 🚩*

*प्रत्येक वेळी आपल्या चुका आपण मान्य करायला हव्यात.आणि आपल्या चुका आपण स्वीकारायला ज्यावेळेस तयार नसतो.त्यावेळेस अजून एक मोठी चूक करतो. आपण आपल्या चुकांमधून खूप काही शिकू शकतो. हे माणुस्य चुका मान्य करतो तेव्हा शक्य आहे.


*🚩9.चिन्ता 🚩*

*🌹चिंन्ता चित्ते समान आहे.चिंन्ता जिवंत पणी जाळाते. चित्ता मृत्यूनंतर जाळते.त्यामुळे प्रॉब्लेम कोणता ही असो त्यावर सोल्युशन सुद्धा असतातच. चिंतन करून त्यातून मार्ग कडून बाहेर येता आल पाहिजे.
 चिंता करू वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही.*



*🚩10.शक्ति 🚩*

*🌹अखंड ब्रम्हांडा मधील सर्व शक्ती मनुष्यामध्ये पहिल्यापासून आहे.  फक्त आपल्या डोळ्याभोवती मायारुपी पट्टी बांधली आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही. आणि मनुष्यास वाटते सर्वत्र अंधारच कोसळलेला आहे. पण वास्तव फार वेगळे असते.*


*🚩11.मेहनत 🚩*

*🌹 कोणताही मनुष्य मेहनत कष्ट आणि आत्मविश्‍वाच्या जोरावरती आपलं भाग्य आपण स्वतः घडवू शकतो. आणि आपल्याला आपले स्वतःचे भाग्य घडवता आलं नाही.तर तत्कालीन परिस्थिती आपलं भाग्य ठरवून मोकळी होते.

*🚩12. स्वप्न  🚩*

*🌹 स्वप्न ती नाहीत झोपल्यानंतर पडतात.स्वप्न ती आहेत त्याचा पाठलाग करताना झोप येत नाही.

*🚩13.वेळ 🚩*

*🌹ज्याच्याजवळ जास्त वेळ आहे.तो सर्वात श्रीमंत. माणूस.
 ज्याच्याजवळ वेळ कमी आहे तो सर्वात गरीब.
 आपण असं म्हणू शकत नाही की आपल्या पाशी वेळ नाही.
 सफल माणसाचे वेळेच नियोजन त्याला यश मिळवून देते.


*🚩14.विश्वास🚩*

*🌹विश्वासामध्ये अशी शक्ती आहे.

 विश्वास दगडाला सुद्धा देवाचं प्रतीक बनूव शकतो. आणि अविश्वास देवानेच बनवलेल्या माणसाला दगडाच्या काळजाचा बनूवू शकतो.

*🚩15.सफलता 🚩*

*🌹 लांबून सर्व रस्ते बंद आहेत असेच दिसतात पण आपण जास जस पुढ  जातो  तसेच ते बंद दिसणारे रस्ते  उघडतात तस ध्येय जवळ येते.


*🚩16.सोच 🚩*

*🌹आपले विचार जर चांगले असतील तर तर चागलंच घडणार...
 समस्या सर्वच्या सर्व सारख्याच पण आपले विचार व सोच  सर्वान मध्ये डिफरन्स निर्माण करतात.

*🚩17. प्रसन्नता🚩*

*या दुनियेत पहिल्या पासून कोणतीही गोष्ट नाही. आपण केलेल्या कर्माची फळे मनुष्यस वेळे नुसार मिळतात.मग ती चागंली का वाईट ते नंतर पाहू पण..प्रसन्नता समाधान हे केलेल्या कर्मावर अवलंबून आहे...
लेखन :-नितीन घाडगे 
🚩🌹🌺🌷🚩🌹🌺🌷🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४