केंजळगड ब्लॉग नंबर 18
केंजळगड
केंजळगड हा तब्ब्ल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला रांगडा किल्ला. हा दुर्ग वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोगररांगाच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोगररांग उतरताना नेऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठया पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो.

Comments
Post a Comment