वैराटगड ब्लॉग नंबर 19

वैराटगड
वैराटगड हा अकराव्या शतकात बाधलेला आहे. त्याच्या निर्मात्याचे नाव राजा भोज आहे. वैराटगड हा सातारा जिल्हात वाई तालुक्यातील किल्ला आहे वाई पासून ८ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गवरील कुठलीही गाडी पकडून, भुईजच्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरवावे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...