किल्ले महिमंडणगड ब्लॉग नंबर 11

महिमंडणगड
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महिमंडणगड किल्ला आहे. मुबंई गोवा महामार्गावर भरणे नाक्यानंतर चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव खोपी फाटा लागतो, शिरगाव व खोपी या कोकणी गावातून रघुवीर घाट मार्गे पुढे गेल्यास मेठशिंदी या महिमंडणगडाच्या पायथ्याच्या गावी आपण पोहोचतो.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...