Sj live दुबई सागर जाधव म्हजे पर्यटन, नोकरी, सण-उत्सव,व्यवसाय,आणि बरच काही सर्वांना युट्युब फेसबुकच्या माध्यमातून थेट दुबईतून लाईव्ह करणारा आणि मिलीयन मध्ये view व लाखो follwr असणारा अवलिया म्हूणजे SJ live अर्थात सागर जाधव...
SJ live पुणे दौरा
मराठी माणसाची दुबई तील हवा
जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द ग्रामीण भागातील तरुण सागर जाधव. प्राथमिक शिक्षण हिंगणगाव खुर्दमध्ये नंतर तडसर गावात 10पर्यत झालं.कडेगाव ला 12वी पर्यत कॉलेज केलं.पुढील शिक्षण घेण्यासाठी परस्थिती नव्हती.त्यानं शिक्षणाची जिद सोडली नाही.सावंत वाडी येथील हॉटेल मध्ये रात्री नोकरी करून असच तीन वर्ष काम करून त्यानं हॉटेल मॅनेजमेंट चा डिप्लोमा पूर्ण केला.पुढे कराड येथे तीन वर्ष काम केलं.दीड वर्ष कडेगाव ला काम केलं.
पुढे त्यानं परदेशात जायचं ठरवल.पुणे गाठलं.एक येजन्टची भेट झाली..त्यानं दीड लाख भरा.पासपोर्ट व विझा झाला....दुबई गाठली.... मग नोकरीं शोध चालू झाला...माहिती नव्हती... इंटरव्यू कसा द्यावा. माहिती नव्हती..
दिवस दिवस फाईल बायोडाटा घेऊन फिरावा लागायचा... नोकरी लवकर मिळत नव्हती... जवळचे पैसे संपले..
नंतर काही दिवसात नोकरी हेल्पर ची .पण पहिले अडीज महिने विना पगार काम केलं. मग पगार चालू झाला.
मग हळू हळू जॉब मध्ये प्रगती झाली.हेल्पर पासून हेड सेफ पर्यंत मजल मारली..
आज पर्यत सात वर्ष तो दुबई मध्ये आहे.हेड सेफ म्हूणन नामांकित हॉटेल ला जॉबला करतो..
असच एका कार्यक्रमात गेले असता live विडिओ काढणारे दिसलें... त्याच पण मागत आल आपण पण live करावं.. आणि सहजच त्याच पहिले फेसबुक live त्यानं चालू केलं.. आणि तो बोलू लागला.. नमस्ते मित्रानो आज आपण फेसबुक live च्या माध्यमातून दुबई मधील एक इव्हेंट पाहताय..पहिल्या live मध्ये 13लोकं live पाहायला लागली..12म्हणजे त्याच्या साठी खूप मोठं होत.
नंतर जगतील उच बिल्डिंग ला जाऊन त्यानं live केला आणि त्यानं तिथून चागंली सुरवात केली live ला.
अर्थात आठवड्यातील सुट्ट्यांचा काय वापर करायचा. त्यामुळे सागर ने यूट्यूब चैनल चालू केले.
पर्यटन, नोकरी, सण-उत्सव,व्यवसाय,आणि बरच काही सर्वांना युट्युब फेसबुकच्या माध्यमातून थेट दुबईतून लाईव्ह करू लागला.
अगदी एका वर्ष 82 हजार फॉलोवर्स त्यान कमवले.
बघता बघता त्याचे व्हिडिओ मिलिंयन मध्ये view येऊ लागले.त्याचा अनेक व्हिडीओ नी डायरेक्ट मींलीयन मध्ये view आहेत.
त्याच्या टीम मध्ये अमोल,मनोज अभिजीत अजून खूप लोकं आहेत. त्याला या कामांमध्ये मदत करत असते.
तो दुबईमध्ये मुलांना नोकरी सुद्धा लावतोय..आज वर त्यानं 23लोकांना जॉब मिळवून दिला आहे.पेज च्या माध्यमातुन त्यानं सामाजिक जाणीवेतुन अनेक छान काम करतोय..
SJ live म्हणजे S म्हणजे सागर व j अर्थात जाधव आणि live म्हणजे तो live व्हिडीओ बनवून सर्व माहिती प्रेक्षकांसमोर सादर करत होतो त्याच्यामुळे SJ लाइव्ह दुबई असं त्यानं त्याच्या चैनल नाव दिलं. आज लाखो मध्ये followr आणि मिलियन मध्ये veiw आहेत..
पर्यटन, नोकरी, सण-उत्सव,व्यवसाय,आणि बरच काही सर्वांना युट्युब फेसबुकच्या माध्यमातून थेट दुबईतून लाईव्ह करणारा अवलिया म्हूणजे SJ live अर्थात सागर जाधव....
SJ live अर्थात सागर जाधव म्हूणजे दुबईत जाऊन धरळा करणारा कडेगावचा मुलागा.दुबईला जातो आणि युट्युब फेसबुकच्या माध्यमातून live करून दुबईच्या गल्ली बोळातुन जय महाराष्ट्र ची हाक देऊन आपली रागडी भाषा वापरून आपल्याला दुबईतील ठिकाणीची माहिती देत करोडो View व लाखो followr मिळवतो.आत्ता तर चक्क कंपनीच्या जाहिरात प्रमोसनसाठी पुण्यात आला असताना.. अचानक भेट झाली...
©®लेखन :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment