किल्ले मकरंदगड ब्लॉग नंबर 10

मकरंदगड
वाई महाबळेश्वराच्या मागे आंबेधळीच्या घाटातून, शिरवली-हातलोट रस्त्याने घोणसपूरकडे गेले असता मधू-मकरंद गड असे जोडकिल्ले नजरेस पडतात. परंतु आज मधुगडावर जाण्यासाठीचा रस्ता शिल्लक नाही. वासोटा आणि प्रतापगड यांना जोडणारा हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.१६५६ च्या सुमारास बांधला होता.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...