किल्ले कमळगड लॉग नंबर 7
कमळगड
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेत वसलेला गिरीदुर्ग पर्कारातील किल्ला म्हणजे कमळगड. 1 हजार 280 मीटर (4 हजरा 200 फूट) उंच असलेला हा किल्ला अजूनही महाराजांच्या काही आठवणी जाणिवरित्या करून देतो.
किल्ल्यावर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्याचा सुंदर मुलूख दृष्टी क्षेपास येतो. अन्य किल्ल्यांवर आढळणारे किल्ल्यावरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत.
गडाला जोडून येणारी एक लक्षणीय डोंगर रांग मात्र लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याच्या आत उतरायला मजबूत पाय-याही आहेत. या भूयाराला गेरूची किंवा कावेची विहीर देखील म्हणतात.
Comments
Post a Comment