किल्ले पाटेश्ववर ब्लॉग नंबर 9
. पाटेश्ववर
पाटेश्वर गडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावर लेण्यामध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी" आहेत. येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या कोरीव केलेल्या पिंडी आपल्याला पाहायला मिळतील.
याशिवाय या लेण्यांत काळसर्षाचे शिल्प व देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहेत, परंतु पुसट झाल्यामुळे हे शिलालेख वाचता येत नाहीत.
Comments
Post a Comment