किल्ले संतोषगड ब्लॉग नंबर 13
संतोषगड
संह्यार्दीची मुख्य डोंगरांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा डोंगररांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. फलटणच्या माण तालुक्यात आसणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस लागतात.

Comments
Post a Comment