किल्ले पांडवगड ब्लॉग नंबर 15
पांडवगड
पांडवगड हा इ.स ११७८ ते ११९३ साली बांधण्यात आला. हा किल्ला राजा भोज यांनी बांधला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठी हा किल्ला उभारला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. संह्याद्रीच्या या रांगेतील एका शिंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे.

Comments
Post a Comment