किल्ले वासोटा सातारा जिल्हा किल्ला ब्लॉग नंबर 12
वासोटा
वासोटा ज्या डोंगरावर आहे, तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्यांने या डोंगराला आपल्या गुरूचे नाव
दिले, अशी आख्यायिका आहे. 'वसिष्ठ'चे पुढे वासोटा झाले असावे, अशी कल्पना आहे.

शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
Comments
Post a Comment