तुकोबाराय हे स्वाभीमानी संत होते. मानवी जगण्याच्या मर्यादा आणि सामर्थ्य जाणणारे प्रज्ञावान पुरूष होते.
तुकोबाराय हे स्वाभीमानी संत होते. मानवी जगण्याच्या मर्यादा आणि सामर्थ्य जाणणारे प्रज्ञावान पुरूष होते. जिवनातील अपरिहार्यता, मनुष्याचा पुरूषार्थ आणि जिवन जगण्याची विधायक दिशा संतांनी स्पष्ट केली आहे.
जीवनामध्ये एकदा तरी तुकाराम गाथा वाचवी आणि तुकोबा विचार अनुभवावे
Comments
Post a Comment