किल्ले वारुगड ब्लॉग नंबर 14

वारुगड
विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी सातारा फल्टनमध्ये शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारुगड हे शिलेदार उभे केले. ज्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन्यास मोठी मदत झाली.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४